रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

संसार

हरवलेलं शोधावं लागतं आणि लपवलेलं मिळवावं लागतं. 
समोरचा नेहमीच चुकीचा कसा असू शकेल?
संसारासाठी मनं शांत हवी. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची हिंमत हवी, धीर हवा. 
भांडायला बहुतेक सगळ्यांना जमतं, मांडायला नाही जमत.
भांडलं कि तुटतं अन् मांडलं कि एकजुटतं.

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

मी माझा

येथे वेडे असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

- चंद्रशेखर भा. गोखले

भगवद्गीता

भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्माच्या एक महत्वाच्या ग्रंथातील एक अध्याय. ह्या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धातील आणि जीवनातील...